Headlines

एकाच स्टोरीचा पिक्चर सांगलीत चालला नाही! सांगली पैटर्न चा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम !

सांगली : एकाचस्टोरी चे दोन पिक्चर हिट होत नाहीत हे विशाल पाटलांनी सिद्ध करून दाखवले आहे लोकसभेला भरघोस यश मिळवल्यानंतर विधानसभेला देखील जयश्री पाटील यांच्या रूपाने बंडखोरीचा प्रयत्न विशाल पाटलांनी केला. मात्र लोकसभेला सोबत असलेल्या विश्वजित कदम यांची साथ नसल्यामुळे तो प्रयत्न सपशेल फसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं.               खासदारकीला लाट निर्माण करण्यात विशाल पाटलांना मोठ्या…

Read More

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ! पण हायकमांडच्या मनात काही दुसरंच ?

मुंबई : दहा दिवसांनी महाराष्ट्राला सरकार मिळालं आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री ठरले देवेंद्र फडणवीस. गेल्या अनेक दिवसांच्या  सत्यानाट्याचा आपण घटनाक्रम पाहिला.  त्यामध्ये शिंदेंची नाराजी असेल त्यांचं गावी निघून जाणं असेल किंवा अजित पवारांनी लगेच पाठिंबा देणे असेल. हे सर्व पाहिल्यानंतर पुन्हा चर्चा होते आणि मुख्यमंत्रीपदावरती देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल केले जाते. भारतीय जनता पक्षाच्या…

Read More

तासगावात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा…

तासगाव:सध्या सोशल मीडियाचे प्रचंड जाळे वाढले आहे,तरुणाई यामध्ये भरकटत चालली आहे.मात्र तरुणांना मेंदूला खुराक मिळेल असे वाचायला दिल्यास वृत्तपत्रांचे स्थान कायम अबाधित राहील,पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.समाजाच्या उणिवा दूर करन्याचे काम पत्रकार करतात.समाजात नकारात्मकता वाढत आहे.पण समाजाला सकारात्मकता निर्माण करण्याची चोख भूमिका पत्रकारांनी पार पाडावी.निकोप समाज व बळकट लोकशाही करण्यासाठी पत्रकाराची भूमिका महत्वाची आहे असे…

Read More

तासगावात आज काव्य मैफिल ‘जाता कवितेच्या गावा’

“मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा” या अखंड महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या कवितेचे रचनाकार अर्थात सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचा जाता कवितेच्या गावा हा कार्यक्रम आज दि. ७ जानेवारी २०२५ रोजी तासगाव नाट्यगृहात होणार ! मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या तासगाव महोत्सव ला सलग चौथ्या वर्षीही उदंड प्रतिसाद! तासगाव: तासगाव महोत्सवातील चौथे पुष्प गुंफताना आज मंगळवारी…

Read More

केज तालुक्यातील सरपंच हत्याकांड: धनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता?; तपासात धक्कादायक पुरावे उघड

मुंबई, ०7 जानेवारी २०२५ : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात नवनवीन वळणे उलगडत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या जप्त मोबाईल डाटा रिकव्हर करण्यात यश मिळवले असून, त्या डाटामधून काही धक्कादायक व्हिडिओ आणि पुरावे समोर आले आहेत. दरम्यान, आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न…

Read More

आदित्य येसुगडे याची महाराष्ट्रा कब्बडी संघात निवड ! तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

तासगाव : स्वराज्य फाउंडेशनचा खेळाडू आदित्य शीतल येसुगडे – पाटील याची 19 वर्षाखालील कुमार गटातील कब्बडी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या गटातील राष्ट्रीय पातळीवरील सामने उत्तराखंड येथे होणार आहेत. त्याच्या महाराष्ट्राच्या संघातील निवडीमुळे तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आदित्य पाटील हा तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा सदस्य आहे….

Read More

इथून पुढे कोणत्याही कामात मला दिरंगाई चालणार नाही – आमदार रोहीत पाटील

तासगाव पालीकेची झाडाझडती : प्रत्येक विभागाची माहिती घेत योग्य कामकाच करण्याच्या दिल्या सुचना कस्तुरबा रुग्णालयात डायलिसीस सेंटर सुरू करणार आमदार रोहित पाटील म्हणाले, तासगाव शहरात एवढे मोठे कस्तुरबा रुग्णालय उभे आहे. मात्र याठिकाणी सर्व सोयी अद्याप उपलब्ध नाहीत. यावर आपण लवकरच याठिकाणी तासगाव तालुक्यासाठी डायलिसीस सेंटर मंजूर करुन आणणार असून यानंतर वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा…

Read More

जिल्हापरिषद, पंचायत समिती, मनपा, न.पा. निवडणुकीसाठी दुसऱ्या फळीला पाहावी लागणार नोव्हेंबर ची वाट…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: गेले अनेक दिवस आमदार खासदारांचे कार्यकर्ते अर्थात दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची वाट पाहत आहेत. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रत्येक वेळी गुडग्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांच्या पदरी निराशाच येत आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात तब्बल २८ याचिका दाखल आहेत. निवडणुकीतील आरक्षण, सदस्य संख्या, प्रभाग रचना कशी असावी आणि…

Read More

२००० पर्यटक अडकले ! बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरचे जनजीवन विस्कळीत !

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सतत बर्फवृष्टी होत असून येथील जनजीवन विस्कळीत झालेली आहे अनेक रस्ते बंद असून काही ठिकाणी तब्बल अडीच फूट बर्फ साटलेला आहे. हिमाचलमधील 340 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चित्कुलमध्ये अडीच फुटांपेक्षा जास्त बर्फ साचला असून त्यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात…

Read More

आचारसंहितेतून उसंत ! तासगाव नगरपालिकेने रस्ते बनवायचा लावला सपाटा ! रस्त्याच्या दर्जाबाबत तडजोड नाही – आनंदबाबू अवताडे, बांधकाम विभाग ता.न.प

तासगाव: गेले अनेक दिवस तासगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली होती आणि याबाबत नागरिक देखील संताप व्यक्त करत होते. मात्र आता नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीच्या आचार संहितेनंतर तासगाव नगर पालिकेने रस्ते विकासाचे काम हाती घेतलेले आहे. गेले काही दिवस शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते तर आजपासून कारपेट आणि सील कोटिंग चे काम सुरू आहे….

Read More

सोप्या भाषेत समान नगरी कायदा ! Sanam Nagari Kayda In Marathi

घटनेतील कलम 44 अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. मात्र, यावरून कायमच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आतापर्यंत यावर कुठलंही मोठं पाऊल उचललं गेलं नाही.

Read More

संतोष देशमुखांच्या खुनाच्या आरोप्यांच्या ‘आखा’ च्या मुसक्या आवळा- खा. बजरंग सोनावणे!

बिड प्रतिनिधी: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपली भूमिका मांडली. या प्रकरणाचा तपास आणि मुख्य आरोपीला २ जानेवारीपर्यंत अटक झाली नाही…

Read More